आरोग्य विभाग भरती. सराव पेपर क्र - १

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

अरे वा !! खुप छान… तुम्ही चांगला प्रयत्न केला आहे . 🎉🎁🥳

अरे रे … तुम्ही आणखीन सराव केला पाहिजे. पुन्हा एकदा प्रयत्न करा. 😊

#1. व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

#2. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हटले जाते?

#3. खालील दिलेल्या पर्यायातील एकवचनी शब्द ओळखा?

#4. देव्हाऱ्यात आठ _______होत्या.

#5. ‘ युगंधरा ‘ या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?

#6. आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

#7. ‘ कोसला ‘ या कादंबरीचे लेखक कोण ?

#8. शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

#9. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती ?

#10. ‘ गोलपिठा ‘ या कादंबरीचे लेखक हे ……..आहेत .

#11. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ते सांगा ?

#12. ‘ स्वप्नपंख ‘ या कादंबरीचे लेखक कोण ?

#13. ‘ ययाती ‘ या कादंबरीचे लेखक कोण ?

#14. गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

#15. मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?

#16. ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात?

#17. ‘ शेकोटी ‘ कादंबरीचे लेखक कोण ?

#18. ‘ मृत्युंजय ‘ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

#19. ‘ फकीरा ‘ ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

#20. ‘चाकर’ या शब्दातील ‘चा’ या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो?

#21. राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ‘ पांगिरा ‘ ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

#22. वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

#23. ‘गुलामगिरी’ हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे ?

#24. संधी सोडवा. तेजःपुंज

#25. अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा कोणत्या समासात दर्शविली जाते?

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top