आरोग्य विभाग भरती सराव पेपर क्र - २
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. ” केवळ वाक्य किवा शुद्ध वाक्य” असे कशास म्हणतात ?
#2. प्रश्नार्थी वाक्य कशाला म्हणतात.?
#3. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ ….. बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात.
#4. जेव्हा वाक्यात ….. वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य उभयान्वि अव्यानि जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात ?
#5. ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला काय म्हणतात ?
#6. विध्यर्थी वाक्यामध्ये कोणत्या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला विध्यर्थी वाक्य म्हणतात.?
#7. आज्ञार्थी वाक्यामध्ये कोणत्या गोष्टीचा बोध होतो.?
#8. ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास …….किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात ?
#9. जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट झालेली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास ….. वाक्य असे म्हणतात.?
#10. नकारार्थी वाक्य कशाला म्हणतात..?
#11. ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना, ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास …. वाक्य असे म्हणतात ?
#12. होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य कसे दर्शविला जातात ?
#13. स्वरूपावरुण पडणारे वाक्य कोणते आहेत. ?
#14. मराठी वाक्याचे किती प्रकारात वर्गीकरण केले जाते?
#15. जेव्हा वाक्यात ……. केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वि अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात..?
#16. स्वार्थी वाक्य कशाला म्हणतात.?
#17. जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट झालेली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास ……वाक्य असे म्हणतात ?
#18. “उद्गारार्थी वाक्य” म्हणजे काय..?
#19. ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला ……….. वाक्य असे म्हणतात ?
#20. ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व ……….. त्यास केवळ वाक्य असे म्हणतात.?
#21. कोणत्या वाक्याला होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात.?
Finish