पोलिस भरती सराव पेपर क्र - २

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

#1. दिलेल्या पर्यायांपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही ?

#2. भाषा म्हणजे काय ?

#3. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो?

#4. खालील दिलेल्या चार पर्यायांपैकी स्वरांचे प्रकार किती आहेत?

#5. खालील चार पर्यायांपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने एक समिती नेमली होती?

#6. भाषेचे स्पष्टीकरण करण्याऱ्या शाश्त्राला काय म्हणतात ?

#7. किती भाषांना राजभाषांचा दर्जा भारतीय राज्यघटनेनुसार प्राप्त झाला आहे?

#8. लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला काय शक्य झाले आहे?

#9. खालील दिलेल्या पर्यायांपैकी व्याकरण म्हणजे काय ?

#10. ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस काय म्हणतात ?

#11. खालीलपैकी मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोण ओळखले जाते ?

#12. खालीलपैकी गटात न बसणारा वर्ण कोणता ? ( टीप – स्वरांचे प्रकार )

#13. कोणत्या दोन स्वरांनी ‘ओ’ हा स्वर बनलेला आहे?

#14. खालीलपैकी उष्म वर्ण ओळखा.

#15. मात्रा म्हणजे काय ?

#16. शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो. त्यास खालीलपैकी दिलेल्या पर्यायांपैकी व्याकरणात काय म्हणतात?

#17. खालीलपैकी मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोण ओळखले जाते ?

#18. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते?

#19. खालील चार पर्यायांपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे ते सांगा.

#20. खालील चार पर्यायांपैकी कोणती अभिजात भाषा नाही ते सांगा.

#21. ‘श्, स्, ष् या वर्णाना काय म्हणतात?

#22. ‘क्ष’ आणि ‘ज्ञ’ यांना कोणते व्यंजन म्हणून ओळखले जाते ?

#23. वर्णमालेत एकूण किती वर्ण कठोर आहेत?

#24. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी काय येईल?

#25. खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव मराठी व्याकरणावर आहे?

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top