पोलिस भरती सराव पेपर क्र - २
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. भाषेचे स्पष्टीकरण करण्याऱ्या शाश्त्राला काय म्हणतात ?
#2. ‘श्, स्, ष् या वर्णाना काय म्हणतात?
#3. दिलेल्या पर्यायांपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही ?
#4. ‘क्ष’ आणि ‘ज्ञ’ यांना कोणते व्यंजन म्हणून ओळखले जाते ?
#5. वर्णमालेत एकूण किती वर्ण कठोर आहेत?
#6. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी काय येईल?
#7. खालील दिलेल्या चार पर्यायांपैकी स्वरांचे प्रकार किती आहेत?
#8. खालीलपैकी उष्म वर्ण ओळखा.
#9. कोणत्या दोन स्वरांनी ‘ओ’ हा स्वर बनलेला आहे?
#10. मात्रा म्हणजे काय ?
#11. शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो. त्यास खालीलपैकी दिलेल्या पर्यायांपैकी व्याकरणात काय म्हणतात?
#12. खालीलपैकी मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोण ओळखले जाते ?
#13. खालील चार पर्यायांपैकी कोणती अभिजात भाषा नाही ते सांगा.
#14. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो?
#15. खालील चार पर्यायांपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे ते सांगा.
#16. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते?
#17. खालीलपैकी गटात न बसणारा वर्ण कोणता ? ( टीप – स्वरांचे प्रकार )
#18. भाषा म्हणजे काय ?
#19. खालील दिलेल्या पर्यायांपैकी व्याकरण म्हणजे काय ?
#20. खालील चार पर्यायांपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने एक समिती नेमली होती?
#21. लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला काय शक्य झाले आहे?
#22. खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव मराठी व्याकरणावर आहे?
#23. ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस काय म्हणतात ?
#24. किती भाषांना राजभाषांचा दर्जा भारतीय राज्यघटनेनुसार प्राप्त झाला आहे?
#25. खालीलपैकी मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोण ओळखले जाते ?
Finish