सरळ सेवा भरती सराव पेपर क्र - २

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

#1. ‘हळूहळू’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

#2. खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द कोणता?

#3. ‘केसाने गळा कापणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

#4. छत्रपती शिवाजी महाराज -म्हणून- एक महान राजे होऊन गेले. प्रकार ओळखा.

#5. ‘खाई त्याला खवखवे’याची विरुद्ध म्हण ओळखा…

#6. पुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध या गटात येत नाही?

#7. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

#8. खालील पर्यायांपैकी ‘अण्णा’ हा शब्द कोणत्या मराठी भाषेतून आलेला आहे ?

#9. खालीलपैकी गटाबाहेरचा शब्द ओळखा?

#10. खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा ?

#11. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता शब्द क्रियापद नाही ?

#12. ‘राजा प्रधानाला बोलावतो’ प्रयोग ओळखा.

#13. प्रत्ययसाधित शब्द कोणते आहेत? अ) रचना ब) मदन क) रंगारी ड) बनाव

#14. खालील नामांसाठी योग्य ध्वनीदर्शक पर्याय काय राहील? कोल्ह्यांची_____

#15. खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा?

#16. खालीलपैकी देशी शब्द ओळखा?

#17. खालीलपैकी कोणता तद्भव शब्द आहे ते सांगा.

#18. बाबांनी मुलास चोपले. हा कोणता प्रयोग आहे ?

#19. ‘पतीचा भाऊ’ या शब्दसमुहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता ?

#20. ‘सुदर्शन’ या शब्दाचा प्रकार कोणता ?

#21. ‘मुलांनो गोंगाट करू नका’ या क्रीयापदावरून कोणता बोध होतो?

#22. गाईचे____

#23. ‘पाणउतारा करणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल?

#24. ‘प्रार्थना’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात येईल ?

#25. पोर्तुगीज शब्दांचा गट ओळखा.

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top