सरळ सेवा भरती सराव पेपर क्र - १
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. “मिलंनचे पेन काल हरवले ” प्रयोग ओळखा .
#2. पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. ?
#3. पुढीलपैकी कोणता शब्द गुणादेश व दीर्घत्व संधीनुसार तयार झाला आहे?
#4. पुढील शब्द खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? – “आम्ही”
#5. नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात?
#6. अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा कोणत्या समासात दर्शविली जाते?
#7. खालील पर्यायातील एकवचनी शब्द ओळखा ?
#8. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
#9. कर्ता हा वाक्याच्या कोणत्या प्रकारासह वाक्यात सुरुवातीला आला पाहिजे?
#10. ज्या वर्णाचा उच्चार करण्यास …… द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
#11. नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात?
#12. खालील दिलेल्या पर्यायातील एकवचनी शब्द ओळखा?
#13. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे. ?
#14. संख्यावाचक विशेषणाचे एकूण किती प्रकार आहेत?
#15. “ते माझे घर आहे.” – हे वाक्य खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचे आहे?
#16. अधोरेखित नामाचे वचन ओळखा. ‘स्नेहलने ग्रंथ वाचले.’
#17. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे ?
#18. वारंवार या शब्दाचा प्रकार कोणता आहे?
#19. वारंवार या शब्दाचा प्रकार कोणता आहे ?
#20. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास काय म्हणतात?
#21. ” सारे पोपट उडाले ” हा कोणता प्रयोग आहे ?
#22. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. फारसी शब्द : कायदा, किल्ला, कारकून, कर्ज (b) अरबी शब्द : अर्ज, कुलूप, तलाक, मंजूर (c) पोर्तुगीज शब्द : काडतूस, तिजोरी, तंबाखू, अत्तर (d) कानडी शब्द : खलबत्ता, खिडकी, मामा, दफ्तर
#23. ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना ……… असे म्हणतात.
#24. मी बाग पाहिली. या वाक्यात ‘ मी ‘ काय आहे ??
#25. जेव्हा अनुस्वाराचा उच्चार ओझरता होत असेल तेव्हा त्या उच्चाराला …….. असे म्हणतात.
Finish