पोलिस भरती सराव पेपर क्र - १
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण ( प्रयोग )
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
Results
अरे वा .. खूप चांगला प्रयत्न ..
अरे रे …. तुम्ही आणखी सराव केला पाहिजे, rifresh करा आणि परत सोडवा .
#1. सोनल चे पेन काल हरवले. वाक्यातील प्रयोग ओळखा.
#2. ती गाणे गेते. प्रयोग ओळखा.
#3. “सुरेश क्रिकेट खेळतो”. या वाक्यातील प्रयोग ओळखा
#4. पक्षी आकाशात उडतात . वाक्यातील प्रयोग ओळखा.
#5. “गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे” . वाक्यातील प्रयोग ओळखा
#6. पोलिसांनी चोरास पकडले .वाक्यातील प्रयोग ओळखा
#7. माई नि सुधाला बोलावले . वाक्यातील प्रयोग ओळखा
#8. मुलांनी आता चालावे. वाक्यातील प्रयोग ओळखा
#9. तुम्ही आता यावे . वाक्यातील प्रयोग ओळखा
#10. माई नि सुधाला बोलावले . वाक्यातील प्रयोग ओळखा
#11. त्याने उगीच झोडपले . वाक्यातील प्रयोग ओळखा.
#12. मुलांनी पालकांना घेऊन यावे . वाक्यातील प्रयोग ओळखा
#13. “त्यांनी कार्यालयात पेढे वाटली .” प्रयोग ओळखा
#14. रामराव शेतात जात होते . वाक्यातील प्रयोग ओळखा
#15. त्याने घट्ट पकडले . (प्रश्नन सन्दिग्ध आहे ) वाक्यातील प्रयोग ओळखा
#16. त्याने उगीच झोडपले . वाक्यातील प्रयोग ओळखा
#17. मातेने मुलाला चालवावे . वाक्यातील प्रयोग ओळखा
#18. श्रेयाने गाणे म्हटले. वाक्यातील प्रयोग ओळखा
#19. भीष्माने आजन्म ब्रम्हचर्य पाळण्याची शपथ घेतली .वाक्यातील प्रयोग ओळखा.
#20. श्रावणी ला थंडी वाजते. वाक्यातील प्रयोग ओळखा.
#21. शिक्षकांनी मुलांना रडवले .वाक्यातील प्रयोग ओळखा.
#22. शिक्षकांनी विध्यार्थ्यांना मनापासून शिकवावे . वाक्यातील प्रयोग ओळखा
#23. सर्वांनी मनसोक्त हसावे . वाक्यातील प्रयोग ओळखा.
#24. ‘लोकांनी शांत बसावे’ हि वाक्यरचना खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे?
#25. त्यांनी आता शांत मरावे . वाक्यातील प्रयोग ओळखा
Previous
Finish