तलाठी भरती सराव पेपर क्र - १

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

तुम्ही खूप चांगला प्रयत्न केला. आणखी सराव करा. 😍😍

तुम्हाला आणखी सराव करण्याची गरज आहे.😑😑

#1. लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?

#2. संधी सोडवा. तेजःपुंज

#3. विद्वानांची भाषा म्हणून खालीलपैकी कोणती भाषा ओळखली जाते?

#4. खालील दिलेल्या पर्यायांपैकी कोणते जोडाक्षर नाही ? ( प्रश्न रद्द )

#5. खाली दिलेल्यांपैकी नामामध्ये व्याकरणातील काळ मधील योग्य प्रकार कोणता ते सांगा.

#6. ‘पळ’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ते सांगा.

#7. ‘दादागिरी’ हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे?

#8. देव्हाऱ्यात आठ _______होत्या. ( वचनानुसार योग्य शब्द कोणता )

#9. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हटले जाते ?

#10. ‘सेतुगंध’ हा ग्रंथ कुणी लिहिला ?

#11. ‘सुलभा’ हे कोणते नाम आहे?

#12. लोटी – अनेकवचन ?

#13. स्वर संधी म्हणजे ________

#14. मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळून देण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे ?

#15. ‘चाकर’ या शब्दातील ‘चा’ या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो ?

#16. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते ?

#17. “शहाणा – शहाणपणा” हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ते सांगा ?

#18. तुमच्या वडिलांच्या उल्लेख करताना कोणते वाचन वापराल ?

#19. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी ‘स्वराचा’ आधार घ्यावा लागतो ?

#20. ‘सौंदर्य’ या शब्दाचा प्रकार सांगा.

#21. दुः शासन = ?

#22. विचार व्यक्त करण्यासाठी आपण कोणत्या मुख्य गोष्टीचा उपयोग करतो ?

#23. लिपी म्हणजे काय ते सांगा ?

#24. पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा. = ए, ऐ

#25. खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे ते सांगा.

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top