सरळ सेवा भरती सराव पेपर क्र - ५
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. श्रावणी ला थंडी वाजते, प्रयोग ओळखा. ( महत्वाचा प्रशन )
#2. मातेने मुलाला चालवावे – प्रयोग ओळखा.
#3. मुलांनी पालकांना घेऊन यावे – प्रयोग ओळखा,
#4. विवेक क्रिकेट खेळतो. – प्रयोग ओळखा.
#5. पोलिसांनी चोरास पकडले – प्रयोग ओळखा.
#6. रामराव शेतात जात होते.
#7. मला पुण्यास जावयाचे आहे.
#8. शिक्षकांनी विध्यार्थ्यांना मनापासून शिकवावे.
#9. रामाने रावणास मारले – प्रयोग ओळखा.
#10. शिक्षकांनी मुलांना रडवले.
#11. पक्षी आकाशात उडतात.
#12. मीनल चे पेन काळ हरवले. प्रयोग ओळखा.
#13. त्यांनी आता शांत मरावे.
#14. ती गाणे गेते – प्रयोग ओळखा.
#15. सोनाली ने फुल तोडले.
#16. त्यांनी कार्यक्रमात बक्षिसे वाटली.
#17. त्याने उगीच झोडपले.
#18. पावसाने सर्वांना झोडपले – प्रयोग ओळखा.
#19. माई नि सुधाला बोलावले – प्रयोग ओळखा.
#20. रामराव शेतात जात होते.
#21. तुम्ही आता यावे.
#22. गुरे गोठ्यात परतली .
#23. भीष्माने आजन्म ब्रम्हचर्य पाळण्याची शपथ घेतली – प्रयोग ओळखा.
#24. सर्वांनी मनसोक्त हसावे.
Previous
Finish