तलाठी भरती सराव पेपर क्र - ७
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. चर्पट पंजरी
#2. जयंताने मध्येच विचारले, “कोण होते?” या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत ?
#3. क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणात ____ म्हणतात.
#4. ‘जळू’ या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता. ( हा शब्द खूप वेळा रिपीट झालेला आहे )
#5. अयोग्य विधान ओळखा.
#6. ‘इतिश्री करणे’ या वाक्प्रचाराचा विरुद्ध अर्थी वाक्प्रचार सांगा.
#7. वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे _____ येतो.
#8. आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा.
#9. ‘मला उजाडले’ या विधानाचा प्रकार ओळखा.
#10. पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता ?
#11. ‘वाटेला जाणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ?
#12. खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा.
#13. स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात.
#14. “सूर्यवंशी” शब्दाचा योग्य अर्थ दर्शवणारा शब्द.
#15. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा.
#16. काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला कोणती लिपी म्हणतात ?
#17. ‘चूक’ या शब्दाचा अनेकवचनी शब्द ओळखा.
#18. ‘बाण खालून वर गेला’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
#19. भावकर्तरी प्रयोगाच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा.
#20. ‘पंरतु’ हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे ?
#21. ‘ज्याला खुप माहिती आहे.’ असा –
#22. ‘येते’ या क्रियापदात मूळ शब्द ______ हा आहे.
#23. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?
#24. ‘बोटे मोडणे’
#25. पुढील अंशाभ्यास्त शब्द कोणता ?
Finish