तलाठी भरती सराव पेपर क्र - १०

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

खूप छान.., अभिनंदन. 🫡😍

तुम्ही आणखी सराव केला पाहिजे .. 🙋🏻💐

#1. अपरोक्ष म्हणजे काय ?

#2. खालीलपैकी कोणत्या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद आले आहे ?

#3. विजयामुळे त्यांच्या संघात चैतन्य ____

#4. ‘मुले घरी गेली’ हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे ?

#5. पांढरा कावळा –

#6. खालीलपैकी जोडाक्षराने युक्त अचूक शब्द ओळखा.

#7. ‘निभृत’ म्हणजे :

#8. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

#9. ‘शिंप’ हा शब्द पर-सवर्णाचा वापर करून कसा लिहाल ?

#10. खालीलपैकी कोणत्या शब्दात चुकीचा ‘पर-सवर्ण’ वापरला आहे ?

#11. व्यंजनास ______ असेही म्हणतात.

#12. ‘उंदिर’ या नामाचे अनेकवचन सांगा. ( महत्वाचा प्रश्न )

#13. उंबराचे फूल

#14. खाली दिलेल्या पर्यायापैकी विशेषनाम कोणते ?

#15. वात्सल्य .

#16. तू यापूर्वी कधी मुंबईला गेला ____ का ?

#17. ‘भाषा’ हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आला आहे ?

#18. ‘चंदन करणे’ – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

#19. ‘जसे करावे तसे भरावे’ म्हणजे काय ?

#20. पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता ?

#21. तत् + मय =

#22. वामनरावांची आता अन्नान्न दशा झालीय., पण एकेकाळी या घरात______ या वाक्यात पुढीलपैकी कोणता वाक्यप्रकार योग्य आहे ?

#23. कुंभकर्ण- रुदर्शक शब्द ओळखा

#24. उत्पत्तीसंबंधी खालीलपैकी चुकीची जोडी शोध.

#25. अनुनासिकाचे दुसरे नाव काय ?

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top