पोलिस भरती सराव पेपर क्र - १०

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

अभिनंदन, खूप छान…  🙋🏻💐

ओ हो , तुम्ही आणखी सराव करायला हवा. 😑😭

#1. मुलांनी पालकांना घेऊन यावे – प्रयोग ओळखा,

#2. शिक्षकांनी विध्यार्थ्यांना मनापासून शिकवावे.

#3. रामराव शेतात जात होते.

#4. पावसाने सर्वांना झोडपले – प्रयोग ओळखा.

#5. शिक्षकांनी मुलांना रडवले.

#6. माई नि सुधाला बोलावले – प्रयोग ओळखा.

#7. पोलिसांनी चोरास पकडले – प्रयोग ओळखा.

#8. सोनाली ने फुल तोडले.

#9. रामाने रावणास मारले – प्रयोग ओळखा.

#10. मला पुण्यास जावयाचे आहे.

#11. गुरे गोठ्यात परतली .

#12. पक्षी आकाशात उडतात.

#13. भीष्माने आजन्म ब्रम्हचर्य पाळण्याची शपथ घेतली – प्रयोग ओळखा.

#14. मातेने मुलाला चालवावे – प्रयोग ओळखा.

#15. विवेक क्रिकेट खेळतो. – प्रयोग ओळखा.

#16. मीनल चे पेन काळ हरवले. प्रयोग ओळखा.

#17. रामराव शेतात जात होते.

#18. त्यांनी आता शांत मरावे.

#19. त्यांनी कार्यक्रमात बक्षिसे वाटली.

#20. ती गाणे गेते – प्रयोग ओळखा.

#21. तुम्ही आता यावे.

#22. सर्वांनी मनसोक्त हसावे.

#23. त्याने उगीच झोडपले.

#24. श्रावणी ला थंडी वाजते, प्रयोग ओळखा. ( महत्वाचा प्रशन )

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top