सरळ सेवा भरती - सराव पेपर क्र. ७
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – १५ ( वेळ ०५ मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. “कुत्र्याने भुंकणे सोडले.” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे?
#2. “तिला पुस्तक दिले.” या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
#3. “सुर्याने प्रकाश दिला.” या वाक्यातील “सुर्याने” कोणत्या कारकात येतो?
#4. “आम्ही शाळेत जाणार आहोत.” या वाक्यातील क्रियापद कोणत्या काळात आहे?
#5. “मी वाचत होतो.” या वाक्यातील काळ कोणता आहे?
#6. “ते पाणी पितात” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे?
#7. “खरं म्हणजे तू खूप हुशार आहेस” या वाक्यातील विशेषण कोणते आहे?
#8. “आणि” हा शब्द कोणता अव्यय प्रकार आहे?
#9. “राणीनी गाणं गायलं.” या वाक्यात कर्ता कोण आहे?
#10. “आमच्या मित्रांच्या घरी जायचं आहे.” या वाक्यातील सर्वनाम कोणते आहे?
#11. “खाऊ” या शब्दाचे भाववाचक रूप कोणते आहे?
#12. “हा” हे कोणते सर्वनाम आहे?
#13. “शेतात अनेक पक्षी आहेत” या वाक्यात विशेषण कोणते आहे?
#14. “माझ्या” या शब्दाचा सर्वनाम प्रकार कोणता आहे?
#15. “माझं” हे शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?
Finish