सरळ सेवा भरती - सराव पेपर क्र. ८
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – १५ ( वेळ ०५ मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. “गोपाळ” या शब्दाचे सामान्यरूप काय आहे?
#2. “घड्याळ” या शब्दाचे बहुवचन कोणते आहे?
#3. “मुलगी शाळेत जाते” या वाक्यातील वचन कोणते आहे?
#4. “आई” या शब्दाचे अनेकवचन काय आहे?
#5. “मुलं खेळत आहेत” या वाक्यात कोणता काल दर्शविला जातो?
#6. “तुम्ही” हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?
#7. १) “मुलं शाळेत जात आहेत” या वाक्यातील क्रियापद कोणते आहे?
#8. १०) “वर्ष” या शब्दाचे अनेकवचन काय आहे?
#9. “कोणती” हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?
#10. “तो बोलला” या वाक्यातील काळ कोणता आहे?
#11. “त्याने मला पाहिलं.” या वाक्यात क्रियापद कोणते आहे?
#12. “तू वाचतोय का?” या वाक्यात कोणता काळ आहे?
#13. “आनंदाने” या शब्दात कोणता प्रयोग आहे?
#14. “हसणं” या शब्दाचे भाववाचक रूप कोणते आहे?
#15. “विचार करावा लागतो.” या वाक्यात क्रियापद कोणत्या प्रकारात आहे?
Finish