आरोग्य विभार सराव पेपर क्र - ६
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – १५ ( वेळ ०५ मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. “तुमचं नाव काय?” या वाक्यातील “तुमचं” हा शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?
#2. “रमेश हा शिकतो आहे.” या वाक्यात कोणता सर्वनाम आहे?
#3. “गाय शाळेत येत आहे.” या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
#4. “तो बोलतोय” या वाक्यातील काळ कोणता आहे?
#5. “आम्ही खेळायला जाणार आहोत.” या वाक्यात क्रियापद कोणत्या काळात आहे?
#6. “तिने मला एक पत्र दिलं.” या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
#7. १) “तुम्ही अभ्यास केला का?” या वाक्यातील क्रियापद कोणते आहे?
#8. “मी लवकर येईन.” या वाक्यातील क्रियापद कोणत्या काळात आहे?
#9. “तू येणार आहेस का?” या वाक्यातील क्रियापद कोणत्या काळात आहे?
#10. “शाळा बंद होती.” या वाक्यात क्रियापद कोणत्या काळात आहे?
#11. “झाडं हिरवी आहेत.” या वाक्यात विशेषण कोणते आहे?
#12. “तो काम करतो.” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे?
#13. “मी शिकतो आहे” या वाक्यात कोणता काळ आहे?
#14. “मी पुस्तक वाचले.” या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
Finish