आरोग्य विभार सराव पेपर क्र - ७
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – १५ ( वेळ ०५ मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. “मुलगी शिकत आहे.” या वाक्यात क्रियापद कोणते आहे?
#2. “तू वाचतोय का?” या वाक्यात कोणता काळ आहे?
#3. “त्याने पत्र लिहिलं.” या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
#4. “मी जेवणार आहे.” या वाक्यात क्रियापद कोणत्या काळात आहे?
#5. “आज मी काम पूर्ण केले.” या वाक्यात क्रियापद कोणत्या काळात आहे?
#6. “मुलं शाळेत जात आहेत” या वाक्यातील क्रियापद कोणते आहे?
#7. “तो बोलला” या वाक्यातील काळ कोणता आहे?
#8. “काम झालं का?” या वाक्यात क्रियापद कोणते आहे?
#9. “आपण अभ्यास केला आहे” या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
#10. “तिने काम पूर्ण केले.” या वाक्यात क्रियापद कोणत्या काळात आहे?
#11. “मी शाळेत जात आहे.” या वाक्यात कोणता काळ आहे?
#12. “मुलगा अभ्यास करतोय” या वाक्यात कोणता काळ आहे?
#13. “तो झोपला आहे.” या वाक्यात कोणता काळ आहे?
#14. “त्याने मला पाहिलं.” या वाक्यात क्रियापद कोणते आहे?
#15. “रमेश शाळेत आहे.” या वाक्यात कोणता सर्वनाम आहे?
Finish