आरोग्य विभार सराव पेपर क्र - ८
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – १५ ( वेळ ०५ मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. “आम्ही नाटक पाहतो.” या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे?
#2. “तुम्ही किती वाचता?” या वाक्यातील क्रियापद कोणत्या वचनात आहे?
#3. “पुणे” हा शब्द कोणत्या नामवर्गात येतो?
#4. “तो जिंकला.” या वाक्यातील क्रियापद कोणत्या वचनात आहे?
#5. “शांतपणे” या शब्दात कोणता प्रकार आहे?
#6. “तुझा” हा शब्द कोणत्या प्रकारात येतो?
#7. “घरी जा” या वाक्यातील क्रियापद कोणत्या वचनात आहे?
#8. “तुम्ही” हे कोणत्या सर्वनाम प्रकारात येते?
#9. “कसे?” हा शब्द कोणता प्रकार दर्शवतो?
#10. “पुस्तक वाचतो” या वाक्यातील क्रियापद कोणत्या काळात आहे?
#11. “आम्ही कधीच थांबणार नाही” या वाक्यात कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?
#12. “परीक्षेत यश मिळालं” या वाक्यातील क्रियापद कोणत्या काळात आहे?
#13. “वाघ जंगलात असतो.” या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
#14. “शेतकरी नांगरतो” या वाक्यात कोणता क्रियापद प्रकार आहे?
#15. “ते आल्यावर आम्ही सुरुवात केली” या वाक्यात कोणता काळ दर्शवला आहे?
Finish