जिल्हा परिषद भरती सराव पेपर क्र - २
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. ‘धृतराष्ट्र’ या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?
#2. विसर्ग हा एक ____वर्ण आहे.
#3. ज्या अक्षरात…….किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास ‘जोडाक्षर’ म्हणतात.
#4. ‘वाचनालय’ या शब्दाची संधी काय होईल?
#5. खालीलपैकी अनुनासिक मूर्धन्य ओळखा?
#6. दोन व्यंजने एकत्र येतात त्याला काय म्हणतात?
#7. खालीलपैकी उच्चारानुसार मूर्धन्य नसलेला वर्ण ओळखा.
#8. दंततालव्य / दंतमूलीय वर्णाचा गट ओळखा.
#9. गो + ईश्वर
#10. खालीलपैकी चार पर्यायांपैकी कोणते ‘मृदू’ व्यंजन दंत्य आहे?
#11. ‘व्यंजनसंधी’ या शब्दातील अनुस्वाररांचा उच्चार खालीलपैकी कसा होईल?
#12. ‘संयोग’ या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुस्वाराप्रमाणे होईल?
#13. खालीलपैकी पर-सवर्णाने लिहलेला अचूक शब्द कोणता ?
#14. खालीलपैकी शब्दांतील दंततालव्य व्यंजनयुक्त शब्द ओळखा?
#15. ‘चक्र’ या शब्दातील ‘च’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
#16. ‘राम वनात जातो’ या वाक्यात एकूण किती मूल ध्वनी आहेत ते सांगा?
#17. केवढा मोठा धबधबा हा! या वाक्याचा प्रकार कोणता ?
#18. खालीलपैकी कोणता अर्धस्वर तालव्य आहे?
#19. ‘मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
#20. खालीलपैकी योग्य अनुस्वार असलेला शब्द निवडा.
Previous
Finish