सरळ सेवा भरती सराव पेपर क्र - २
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. ‘पाणउतारा करणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल?
#2. ‘प्रार्थना’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात येईल ?
#3. गाईचे____
#4. ‘मुलांनो गोंगाट करू नका’ या क्रीयापदावरून कोणता बोध होतो?
#5. ‘पतीचा भाऊ’ या शब्दसमुहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता ?
#6. पोर्तुगीज शब्दांचा गट ओळखा.
#7. खालील पर्यायांपैकी ‘अण्णा’ हा शब्द कोणत्या मराठी भाषेतून आलेला आहे ?
#8. खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा ?
#9. ‘राजा प्रधानाला बोलावतो’ प्रयोग ओळखा.
#10. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
#11. ‘खाई त्याला खवखवे’याची विरुद्ध म्हण ओळखा…
#12. प्रत्ययसाधित शब्द कोणते आहेत? अ) रचना ब) मदन क) रंगारी ड) बनाव
#13. छत्रपती शिवाजी महाराज -म्हणून- एक महान राजे होऊन गेले. प्रकार ओळखा.
#14. खालील नामांसाठी योग्य ध्वनीदर्शक पर्याय काय राहील? कोल्ह्यांची_____
#15. खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा?
#16. खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द कोणता?
#17. खालीलपैकी कोणता तद्भव शब्द आहे ते सांगा.
#18. पुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध या गटात येत नाही?
#19. ‘सुदर्शन’ या शब्दाचा प्रकार कोणता ?
#20. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता शब्द क्रियापद नाही ?
#21. बाबांनी मुलास चोपले. हा कोणता प्रयोग आहे ?
#22. ‘हळूहळू’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
#23. ‘केसाने गळा कापणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
#24. खालीलपैकी देशी शब्द ओळखा?
#25. खालीलपैकी गटाबाहेरचा शब्द ओळखा?
Finish