जिल्हा परिषद भरती सराव पेपर क्र - ३
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. तो पडला आणि उठला. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.
#2. ‘तपाचरण’ या सामासिक शब्दाचा प्रकार काय येईल?
#3. ‘तू मला खूप मदत केलीस’. या वाक्यातील प्रयोग कोणता राहील?
#4. खालीलपैकी कोणता प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे?
#5. पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो – वाक्याचा प्रकार ओळखा.
#6. ‘जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले’. – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
#7. ‘नेहमी दुसर्याला मदत करा’ हे वाक्यप्रकार कोणत्या प्रकारचे आहे?
#8. “यथावकाश” म्हणजे काय ?
#9. पडक्या घराच्या मोकळ्या जागेला काय म्हणतात?
#10. रामबाण म्हणजे_______
#11. खालील दिलेल्या चार पर्यायांपैकी ‘मुले शाळेत गेली’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
#12. ……! काय दुर्दशा झाली त्याची ! ( रिकाम्या जागेमद्धे कोणता शब्द असेल )
#13. ‘गुन्हेगार’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
#14. खाली दिलेल्या चार पर्यायांपैकी “अविकारी” शब्द कोणता?
#15. पुढील विधाने वाचा. अ) लोकी “म्हणून” एक भाजी आहे. ब) ती म्हणाली, “की” मी तुमचीच आहे. वरील वाक्यातील अधोरेकीत उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा.
#16. ‘निमंत्रण आले, तर मी येईन,’ या वाक्याचा अर्थ काय होईल ?
#17. ‘ठीक आहे’ या शब्दाची शब्दाची भावना ओळखा.
#18. “अकलेचा कांदा” म्हणजे काय ?
#19. खालील दिलेल्या पर्यायांपैकी ‘तानाजीला लढता लढता वीरमरण आले’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
#20. ‘बंधुता’ हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे ?
#21. ‘बाकी’, ‘म्हणून’, ‘सबब’, ‘जर तर’ यापैकी उभयान्वयी अव्यये कोणते आहेत ते सांगा?
#22. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
#23. ‘भार्या’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
#24. ‘अधर्म’ समास प्रकार ओळखा.
Finish