सरळ सेवा भरती सराव पेपर क्र - ३

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

अरे वा ,,, अभिनंदन 😍

तुम्ही आणखी थोडा सराव केला पाहिजे 💐😭

#1. ‘वेणीफणी’ या सामासिक शब्दात कोणता समास आहे ?

#2. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा.

#3. श्रीकांत क्रिकेट खेळतो. क्रियापदाचा प्रकार कोणता ?

#4. ‘दगडबिगड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे?

#5. तू तिथे असशिल, तरच मी थोडा वेळ थांबेल.

#6. सत्य, असत्य व बुद्धीला स्मरून.

#7. “मराठी भाषेचा – अभिजात दर्जा” शोधण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती ?

#8. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती ?

#9. “कर्मणी प्रयोग” असलेले वाक्य ओळखा.

#10. ‘लोकांनी शांत बसावे’ हि वाक्यरचना खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे ?

#11. खालीपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे ?

#12. ‘आकाशामध्ये काळे ढग जमतात तेव्हा पक्ष्यांचा थवा घरट्याकडे निघतो’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

#13. ‘लोटांगण घालणे’ म्हणजे काय ?

#14. जो’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

#15. पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही ?

#16. नळे इंद्राशी असे बोलिजेले. प्रयोग ओळखा.

#17. हरी, घरी कोण येऊन गेले? खालीलपैकी सर्वनाम ओळखा.

#18. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती ?

#19. ‘निरर्थक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

#20. पुढीलपैकी तद्भव शब्द कोणता ?

#21. ‘कालिदास कवी होता.’ या वाक्यात विधेयपूरक कोणते ?

#22. ‘शाश्वत’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

#23. मुलांनी आता चालावे. प्रयोग ओळखा.

#24. प्रादुर्भूत होणे म्हणजे काय ?

#25. ‘गळ घालणे’ म्हणजे काय ?

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top