पोलिस भरती सराव पेपर क्र - ४
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. ‘गंगेत गवळ्यांची वस्ती’ या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?
#2. ‘निशाचर’ म्हणजे काय ?
#3. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.
#4. ‘कशात नाय काजू आणि बायत नाय राजू’ या म्हणीचा अर्थ ओळखा.
#5. खालील वाक्यातील क्रीयापादावरून कोणता बोध होतो? ‘जर अभ्यास केला, तर पास व्हाल.’
#6. ‘पाट’ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा.
#7. ‘सिद्ध क्रीयाविशेषण’ असलेले वाक्य कोणते ते सांगा.
#8. गुरुजींनी मुलांना शिकविले.
#9. पुढीलपैकी ________ हा शब्द परभाषी आहे.
#10. “संगनमत” म्हणजे काय ?
#11. वाक्यरुपांतर म्हणजे अर्थाला _______ रचनेत केलेला बदल.
#12. ‘संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेले’ वाक्य ओळखा.
#13. प्रयोग ओळखा – ‘आता माझ्याने काम करवते’
#14. किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा –
#15. ‘लक्ष्मीकांत’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?
#16. गावोगाव: समास ओळखा.
#17. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. ‘कृपण’
#18. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी ‘देवनागरी’ नाही.
#19. खालीलपैकी लेखननियमानुसार अचूक शब्द कोणता ?
#20. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ? ‘पाहुणे आले नसते, तर गैरसोय झाली नसती.’
#21. ‘घरावरून हत्ती गेला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा.
#22. नळे इंद्राशी असे बोलीजेले. प्रयोग ओळखा.
#23. ‘अपूर्ण वर्तमानकाळातील’ उदाहरण कोणते ?
#24. पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
#25. खालील दिलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा – ‘येरवाळी’
Previous
Finish