तलाठी भरती सराव पेपर क्र - २
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
#1. पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो – वाक्याचा प्रकार ओळखा.
#2. ‘जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले’. – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
#3. ‘गुन्हेगार’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?
#4. ‘तू मला खूप मदत केलीस’. या वाक्यातील प्रयोग कोणता राहील ?
#5. खालील दिलेल्या चार पर्यायांपैकी ‘मुले शाळेत गेली’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
#6. ‘निमंत्रण आले, तर मी येईन,’ या वाक्याचा प्रकार ओळखा ?
#7. ‘बंधुता’ हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे ?
#8. तो पडला आणि उठला. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. 1. 2. 3. 4.
#9. तपाचरण’ या सामासिक शब्दाचा प्रकार काय येईल ?
#10. खालील दिलेल्या पर्यायांपैकी ‘तानाजीला लढता लढता वीरमरण आले’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
#11. खालीलपैकी कोणता प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे ?
#12. “अधर्म” कोणता सामासिक शब्द आहे
#13. ‘नेहमी दुसर्याला मदत करा’ हे वाक्यप्रकार कोणत्या प्रकारचे आहे ?
#14. खाली दिलेल्या चार पर्यायांपैकी अविकारी शब्द कोणता ?
#15. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
#16. यथावकाश म्हणजे ?
#17. ‘अगर’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यव आहे ते सांगा ?
Previous
Finish