तलाठी भरती सराव पेपर क्र - १०

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

खूप छान.., अभिनंदन. 🫡😍

तुम्ही आणखी सराव केला पाहिजे .. 🙋🏻💐

#1. ‘शिंप’ हा शब्द पर-सवर्णाचा वापर करून कसा लिहाल ?

#2. कुंभकर्ण- रुदर्शक शब्द ओळखा

#3. ‘उंदिर’ या नामाचे अनेकवचन सांगा. ( महत्वाचा प्रश्न )

#4. खालीलपैकी कोणत्या शब्दात चुकीचा ‘पर-सवर्ण’ वापरला आहे ?

#5. खालीलपैकी जोडाक्षराने युक्त अचूक शब्द ओळखा.

#6. खालीलपैकी कोणत्या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद आले आहे ?

#7. ‘जसे करावे तसे भरावे’ म्हणजे काय ?

#8. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

#9. पांढरा कावळा –

#10. विजयामुळे त्यांच्या संघात चैतन्य ____

#11. अपरोक्ष म्हणजे काय ?

#12. खाली दिलेल्या पर्यायापैकी विशेषनाम कोणते ?

#13. ‘निभृत’ म्हणजे :

#14. ‘भाषा’ हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आला आहे ?

#15. पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता ?

#16. वामनरावांची आता अन्नान्न दशा झालीय., पण एकेकाळी या घरात______ या वाक्यात पुढीलपैकी कोणता वाक्यप्रकार योग्य आहे ?

#17. वात्सल्य .

#18. अनुनासिकाचे दुसरे नाव काय ?

#19. तू यापूर्वी कधी मुंबईला गेला ____ का ?

#20. उत्पत्तीसंबंधी खालीलपैकी चुकीची जोडी शोध.

#21. व्यंजनास ______ असेही म्हणतात.

#22. ‘मुले घरी गेली’ हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे ?

#23. तत् + मय =

#24. ‘चंदन करणे’ – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

#25. उंबराचे फूल

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top