पोलिस भरती सराव पेपर क्र - १०
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. श्रावणी ला थंडी वाजते, प्रयोग ओळखा. ( महत्वाचा प्रशन )
#2. गुरे गोठ्यात परतली .
#3. शिक्षकांनी मुलांना रडवले.
#4. मुलांनी पालकांना घेऊन यावे – प्रयोग ओळखा,
#5. रामराव शेतात जात होते.
#6. पोलिसांनी चोरास पकडले – प्रयोग ओळखा.
#7. रामराव शेतात जात होते.
#8. त्यांनी आता शांत मरावे.
#9. रामाने रावणास मारले – प्रयोग ओळखा.
#10. पावसाने सर्वांना झोडपले – प्रयोग ओळखा.
#11. भीष्माने आजन्म ब्रम्हचर्य पाळण्याची शपथ घेतली – प्रयोग ओळखा.
#12. त्यांनी कार्यक्रमात बक्षिसे वाटली.
#13. माई नि सुधाला बोलावले – प्रयोग ओळखा.
#14. त्याने उगीच झोडपले.
#15. मातेने मुलाला चालवावे – प्रयोग ओळखा.
#16. सर्वांनी मनसोक्त हसावे.
#17. शिक्षकांनी विध्यार्थ्यांना मनापासून शिकवावे.
#18. मला पुण्यास जावयाचे आहे.
#19. ती गाणे गेते – प्रयोग ओळखा.
#20. पक्षी आकाशात उडतात.
#21. सोनाली ने फुल तोडले.
#22. तुम्ही आता यावे.
#23. मीनल चे पेन काळ हरवले. प्रयोग ओळखा.
#24. विवेक क्रिकेट खेळतो. – प्रयोग ओळखा.
Previous
Finish