सरळ सेवा भरती - सराव पेपर क्र. ९
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – १५ ( वेळ ०५ मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. ‘सेतुगंध’ हा ग्रंथ कुणी लिहिला ?
#2. खाली दिलेल्यांपैकी व्याकरणातील काळ कोणता ते सांगा.
#3. लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?
#4. ‘सुलभा’ हे कोणते नाम आहे ?
#5. शहाणा – शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ते सांगा.
#6. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हटले जाते ?
#7. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोण “अभिजात भाषा” समितीचे सदस्य नव्हते ?
#8. देव्हाऱ्यात आठ _______होत्या. ( कोणता शब्द योग्य असेल )
#9. खालील दिलेल्या पर्यायांपैकी कोणते जोडाक्षर नाही ?
#10. तुमच्या वडिलांच्या उल्लेख करताना कोणते वचन वापराल ?
#11. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ते सांगा ?
#12. ‘चाकर’ या शब्दातील ‘चा’ या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो ?
#13. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो ?
#14. खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे ते सांगा.
#15. ‘खेळ’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ते सांगा.
#16. संधी सोडवा. तेजःपुंज
#17. ‘गुलामगिरी’ हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे ?
#18. ‘सौंदर्य’ या शब्दाचा प्रकार सांगा.
#19. विद्वानांची भाषा म्हणून खालीलपैकी कोणती भाषा ओळखली जाते ?
#20. “लिपी” म्हणजे काय ते सांगा.
#21. पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा. – ए, ऐ
#22. स्वर संधी म्हणजे _______
#23. दुः शासन ( बरोबरीचा समान शब्द कोणता )
Finish