आरोग्य विभार सराव पेपर क्र - ६

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – १५ ( वेळ ०५ मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

#1. “झाडं हिरवी आहेत.” या वाक्यात विशेषण कोणते आहे?

#2. “तो काम करतो.” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे?

#3. “शाळा बंद होती.” या वाक्यात क्रियापद कोणत्या काळात आहे?

#4. “मी शिकतो आहे” या वाक्यात कोणता काळ आहे?

#5. “तू येणार आहेस का?” या वाक्यातील क्रियापद कोणत्या काळात आहे?

#6. “तुमचं नाव काय?” या वाक्यातील “तुमचं” हा शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?

#7. १) “तुम्ही अभ्यास केला का?” या वाक्यातील क्रियापद कोणते आहे?

#8. “तिने मला एक पत्र दिलं.” या वाक्यात कोणता प्रयोग आहे?

#9. “मी पुस्तक वाचले.” या वाक्यात कोणता प्रयोग आहे?

#10. “आम्ही खेळायला जाणार आहोत.” या वाक्यात क्रियापद कोणत्या काळात आहे?

#11. “तो बोलतोय” या वाक्यातील काळ कोणता आहे?

#12. “गाय शाळेत येत आहे.” या वाक्यात कोणता प्रयोग आहे?

#13. “रमेश हा शिकतो आहे.” या वाक्यात कोणता सर्वनाम आहे?

#14. “मी लवकर येईन.” या वाक्यातील क्रियापद कोणत्या काळात आहे?

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top