आरोग्य विभार सराव पेपर क्र - ७

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – १५ ( वेळ ०५ मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

#1. “मुलगी शिकत आहे.” या वाक्यात क्रियापद कोणते आहे?

#2. “मी शाळेत जात आहे.” या वाक्यात कोणता काळ आहे?

#3. “आपण अभ्यास केला आहे” या वाक्यात कोणता प्रयोग आहे?

#4. “तिने काम पूर्ण केले.” या वाक्यात क्रियापद कोणत्या काळात आहे?

#5. “रमेश शाळेत आहे.” या वाक्यात कोणता सर्वनाम आहे?

#6. “त्याने पत्र लिहिलं.” या वाक्यात कोणता प्रयोग आहे?

#7. “त्याने मला पाहिलं.” या वाक्यात क्रियापद कोणते आहे?

#8. “तो बोलला” या वाक्यातील काळ कोणता आहे?

#9. “आज मी काम पूर्ण केले.” या वाक्यात क्रियापद कोणत्या काळात आहे?

#10. “मी जेवणार आहे.” या वाक्यात क्रियापद कोणत्या काळात आहे?

#11. “मुलं शाळेत जात आहेत” या वाक्यातील क्रियापद कोणते आहे?

#12. “तू वाचतोय का?” या वाक्यात कोणता काळ आहे?

#13. “मुलगा अभ्यास करतोय” या वाक्यात कोणता काळ आहे?

#14. “काम झालं का?” या वाक्यात क्रियापद कोणते आहे?

#15. “तो झोपला आहे.” या वाक्यात कोणता काळ आहे?

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top