सरळ सेवा भरती सराव पेपर क्र - १

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

अभिनंदण,🎁 तुम्ही चांगला सराव केला आहे.. आणखी सराव करा.😊

ओ ,, हो . तुम्ही आणखी प्रयत्न करायला हवे .. पुन्हा एकदा प्रयत्न करा. ( रिफरेश करा 🙋🏻 )

#1. वारंवार या शब्दाचा प्रकार कोणता आहे ?

#2. संख्यावाचक विशेषणाचे एकूण किती प्रकार आहेत?

#3. पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. ?

#4. जेव्हा अनुस्वाराचा उच्चार ओझरता होत असेल तेव्हा त्या उच्चाराला …….. असे म्हणतात.

#5. पुढीलपैकी कोणता शब्द गुणादेश व दीर्घत्व संधीनुसार तयार झाला आहे?

#6. पुढील शब्द खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? – “आम्ही”

#7. वारंवार या शब्दाचा प्रकार कोणता आहे?

#8. “मिलंनचे पेन काल हरवले ” प्रयोग ओळखा .

#9. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास काय म्हणतात?

#10. ज्या वर्णाचा उच्चार करण्यास …… द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.

#11. मी बाग पाहिली. या वाक्यात ‘ मी ‘ काय आहे ??

#12. अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा कोणत्या समासात दर्शविली जाते?

#13. नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात?

#14. नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात?

#15. “ते माझे घर आहे.” – हे वाक्य खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचे आहे?

#16. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. फारसी शब्द : कायदा, किल्ला, कारकून, कर्ज (b) अरबी शब्द : अर्ज, कुलूप, तलाक, मंजूर (c) पोर्तुगीज शब्द : काडतूस, तिजोरी, तंबाखू, अत्तर (d) कानडी शब्द : खलबत्ता, खिडकी, मामा, दफ्तर

#17. कर्ता हा वाक्याच्या कोणत्या प्रकारासह वाक्यात सुरुवातीला आला पाहिजे?

#18. खालील दिलेल्या पर्यायातील एकवचनी शब्द ओळखा?

#19. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे ?

#20. ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना ……… असे म्हणतात.

#21. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे. ?

#22. खालील पर्यायातील एकवचनी शब्द ओळखा ?

#23. अधोरेखित नामाचे वचन ओळखा. ‘स्नेहलने ग्रंथ वाचले.’

#24. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

#25. ” सारे पोपट उडाले ” हा कोणता प्रयोग आहे ?

Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *