आरोग्य विभाग भरती. सराव पेपर क्र - १
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
#2. देव्हाऱ्यात आठ _______होत्या.
#3. व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
#4. ‘ कोसला ‘ या कादंबरीचे लेखक कोण ?
#5. मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?
#6. वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
#7. ‘ शेकोटी ‘ कादंबरीचे लेखक कोण ?
#8. आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?
#9. शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?
#10. ‘ गोलपिठा ‘ या कादंबरीचे लेखक हे ……..आहेत .
#11. ‘ युगंधरा ‘ या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?
#12. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ते सांगा ?
#13. ‘गुलामगिरी’ हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे ?
#14. ‘ ययाती ‘ या कादंबरीचे लेखक कोण ?
#15. ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात?
#16. अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा कोणत्या समासात दर्शविली जाते?
#17. ‘ फकीरा ‘ ही गाजलेली कादंबरी कोणाची ?
#18. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हटले जाते?
#19. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती ?
#20. संधी सोडवा. तेजःपुंज
#21. ‘चाकर’ या शब्दातील ‘चा’ या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो?
#22. ‘ मृत्युंजय ‘ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?
#23. ‘ स्वप्नपंख ‘ या कादंबरीचे लेखक कोण ?
#24. खालील दिलेल्या पर्यायातील एकवचनी शब्द ओळखा?
#25. राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ‘ पांगिरा ‘ ह्या कादंबरीचे लेखक कोण ?
Finish