मागील सराव पेपर .
माफ करा ! सद्या मागीलझालेले पेपर टाकण्याच काम चालू आहे. परंतु सराव पेपर या संदर्भातील काम पूर्ण झालेल आहे. तुम्ही देत असलेली परीक्षा निवडून त्यावरून सराव पेपर चा सराव करा. सराव पेपर ➡️ Click here
माफ करा ! सद्या मागीलझालेले पेपर टाकण्याच काम चालू आहे. परंतु सराव पेपर या संदर्भातील काम पूर्ण झालेल आहे. तुम्ही देत असलेली परीक्षा निवडून त्यावरून सराव पेपर चा सराव करा. सराव पेपर ➡️ Click here
शब्दांच्या जाती. शब्दांचे असे आठ प्रकार आहेत त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात. बदल होणे याला व्याकरणात विकार असे म्हणतात. शब्दांच्या आठ जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही चार विकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो. क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी ही चार अविकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही.
सामान्य रूप. विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात नामाला किंवा सर्वनामाला उपस्थित किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी याचे रूप होते त्याला सामान्य रूप असे म्हणतात . थोडक्यात विभक्ती प्रत्यय किंवा त्याऐवजी येणारे शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाचे मूळ रूप बदलते मूळ शब्दाची ही बदललेली स्थिती तिला सामान्य रूप असे
विभक्ती. ü वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दाशी किंवा इतर शब्दांशी जो काही संबंध असतो त्या संबंधाला व्याकरणात कारक असे म्हणतात. ü वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरुपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात. ü शब्दातील नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर