मराठी व्याकरण

लिंग / विकार / वचन

लिंग / विकार . लिंग, वचन व विभक्ती यांमुळे शब्दात जो बदल होतो त्याला विकरण असे म्हणतात. १ पुल्लिंगी : नामाच्या रूपावरून जर पुरुषोत्वाचा बोध होत असेल तर त्यास पुल्लिंगी असे म्हणतात. पुल्लिंगी ओळखण्यासाठी तो या सर्वनामाचा वापर करतात. उदा.- मुलगा, वाडा, वाघ, गणेश इ. २ स्त्रीलिंगी : नामाच्या रूपावरून जर स्त्रीत्वाचा बोध होत असेल तर […]

लिंग / विकार / वचन Read More »

विरामचिन्ह

विरामचिन्ह. क्र चिन्ह्हाचे नाव  चिन्ह केव्हा वापरतात उदाहरण 1 पूर्ण विराम  .   1 ) विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे       दाखवण्यासाठी 2 ) शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी       आद्याक्षरांपूढे तो घरी गेला . ता. क. ताजा कलम 2 आर्धविराम   ; 1 )दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात ढग खूप गर्जत होते ;पण पाऊस

विरामचिन्ह Read More »

संधी

संधी. जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळून त्या दोन्हीचां एक वर्ण तयार होतो त्या “संधी” असे म्हणतात . संधीचे तीन मुख्य प्रकार पडतात 1. स्वरसंधी 2. व्यंजन संधी 3. विसर्गसंधी . 1. स्वरसंधी – दोन स्वर एकमेकाजवळ आले की ते दोन स्वर एकत्र येऊन त्यांचा एक

संधी Read More »

विरुद्धार्थी शब्द

विरुद्धार्थी शब्द. नित्य × अनित्य पूर्णांक × अपूर्णांक प्रकट  × अप्रकट प्रमाण × अप्रमान प्रिय × अप्रिय लिखित × अलिखित लौकिक × अलौकिक रसिक × अरसिक रुंद × अरुंद वैध  × अवैध व्यवस्थित × अव्यवस्थित शक्य ×  अशक्य शाश्वत × अशाश्वत शांत × अशांत समान × असमान समाधान × असमाधान सफल × असफल समर्थ ×

विरुद्धार्थी शब्द Read More »

समानार्थी शब्द

समानार्थी शब्द. आनंद – हर्ष, मोद, संतोष आरसा – दर्पण , मुकूर अग्नि – निखारा – अनल, पावक अरण्य – रान, वन, कानंन, विपिन , अश्व – घोडा, वारू, तुरंग, वाजी डोके – माथा, मस्तक, शिर, शीर्ष घर – सदन, भवन, गृह, गेह, आलंय चंद्र – इंदु, शशी, विधू, सोम, हिमांशु ढग – जलद, अंबुद,

समानार्थी शब्द Read More »

Scroll to Top