मराठी व्याकरण

प्राणी – आवाज

प्राणी – आवाज. ·        जात्याची – घरघर ·        डमरूचे – डमडम ·        मेणबत्तीचे – मिनमिणणे ·        टाळ्यांचा / विजेचा – कडकडाट ·        हास्यांचा  – गडगडाट ·        पाण्याचा – खळखळाट ·        नागाचा – फुत्कार ·        वाऱ्याची – झुळुक ·        बांगड्यांची – किणकिण ·        पणतीचे – तेवणे ·        चिमणीची – चिवचिव ·        कोंबड्याचे – आरवणे/बांग देणे ·        […]

प्राणी – आवाज Read More »

भिन्न अर्थ असलेले शब्द

उच्चार एक परंतु भिन्न अर्थअसलेले शब्द. üसाहाय्यक – साहाय्य करणारा ü दीप – दिवा ü दिन – दिवस ü सचीत – चिंताग्रस्त ü शिव  – शंकर ü शिर – डोके ü सुर – देव ü सूत – मुलगा üरवी – ताक घुसळण्याचा दांडा ü शिला – दगड ü पिक – कोकिळा ü खून – ठार

भिन्न अर्थ असलेले शब्द Read More »

व्यक्ति प्रचारक शब्द

व्यक्ति प्रचारक शब्द. @ मचान  –  उंचावर बांधलेली निरीक्षणाची जागा @ शिलेदार – स्वतःचा घोडा घेऊन लष्करी नोकरी करणारा @ तांडेल  – बैलांच्या तांड्यावरचा मुख्य लमाण @ सणगर – घोंगड्या विणाऱ्या जातीचा इसम @ घर कोबंडा – शक्यतो घराबाहेर न पडणारा @ उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचे सल्ले देणारा @ परिव्राजक – सन्यास स्वीकारलेला @ याज्ञिक

व्यक्ति प्रचारक शब्द Read More »

मराठी कवि / लेखक – विशेष

आत्मचरित्र. प्रकाशवाटा – प्रकाश आमटे एकटा जीव – दादा कोंडके अग्नीपंख – ए.पी.जे. अब्दुल कलाम राजू शेट्टी – शिवार ते संसद नरेंद्र जाधव – आमचा बाप आणि आम्ही सिंधुताई सपकाळ – मी वनवासी मलाला युसुजाई – आय एम् मलाला स्वतःविषयी – अनील अवचट लालकृष्ण अडवाणी- माय कंट्री माय लाईफ अण्णा हजारे – माझे गाव माझे

मराठी कवि / लेखक – विशेष Read More »

प्राणी / वस्तु – संच

प्राणी / वस्तु – संच. खेळाडूंचा – संघ        पक्षांचा- थवा       तारकांचा – पुंज           द्राक्षाचा केळीचा – घड   लोकांची – गर्दी वानरांची – टोळी            संतांची – मांदियाळी माणसांचा -घोळका /जमाव  पोळ्यांची- चवड / चळत धान्याची- रास करवंदाची – जाळी          दुर्वांची- जोडी         उंटाचा – तांडा                 दुधाचा – रतीब    

प्राणी / वस्तु – संच Read More »

Scroll to Top