मराठी व्याकरण

शब्दसिद्धी

शब्दसिद्धी. शब्दसिद्धी म्हणजेच शब्द कसा झाला ती सिद्ध करण्याची पद्धत म्हणजे शब्द होय .   १ ) तद्भव शब्द – संस्कृत भाषेतून मराठीत येताना त्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो त्यास तद्भव असे म्हणतात . उदा – घर, गृह, कोळा, कोमल, सासू, काम, कर्मघास, ग्रास, भाऊ, राहतो पाय पद सासरा ससुर इत्यादी.   २ ) तत्सम शब्द […]

शब्दसिद्धी Read More »

रस

रस मराठी भाषेत एकूण ९ रस आहे त्यातील महत्वाचे थोडक्यात पाहू .   1 शृंगार – स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून, आकर्षणातून            या रसाची निर्मिती होते . उदा.-   १) तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल.             २) या कातरवेळी पाहिजेस तू जवळी.   2. वीररस – पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनातून वीररस निर्माण होतो. 

रस Read More »

वाक्यांचे प्रकार

वाक्यांचे प्रकार. मराठी व्याकरणात वाक्यांचे खालील दोन प्रकार पडतात 1. अर्थावरून पडणारे प्रकार 2. वाक्यात असणाऱ्या विधांनांवरून पडणारे प्रकार १. अर्थावरून पडणारे प्रकार अर्थावरून वाक्याचे मुख्य प्रकार चार प्रकार पडतात. १)          विधानार्थी वाक्य २)          आज्ञार्थी वाक्य ३)          प्रश्नार्थक वाक्य ४)       

वाक्यांचे प्रकार Read More »

समास

समास मराठी व्याकरणामधी दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दामधील विभक्ती प्रत्यय अथवा संबंध दर्शक शब्द गाळून त्या पासून जो एक संयुक्त शब्द बनविला जातो  त्या पद्धतीस ‘समास’ असे म्हणतात आणि अशा प्रकारे  या झालेल्या संयुक्त  शब्दास मराठी व्याकरणात सामासिक शब्द म्हणतात.  उदा : 1. राजाचा वाडा – “राजवाडा” हा सामासिक शब्द •  मराठी व्याकरणात समाजाचे एकूण

समास Read More »

प्रयोग

प्रयोग भाषेचे प्रयोग व त्याचे प्रकार वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या एकमेकांमधील परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.” प्रयोग वाक्याचे महत्वाचे घटक तीन आहेत. कर्ता, कर्म व क्रियापद, क्रिया करणारा कर्ता, ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म कर्ता व कर्म ह्यांचा क्रियापदाशी संबंध असतोच. हा संबंध कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग, वचन, पुरूष ह्या संदर्भात असतो.

प्रयोग Read More »

Scroll to Top