मराठी व्याकरण

काळ

काळ सर्वात महत्त्वाचे काम वाक्यामध्ये क्रियापद करते. आपल्याला वाक्याचा काळ क्रियापदामुळेच समजला जातो. काळाचे प्रमुख तीन प्रकार आहे. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ  काळ कसा ओळखायचा ?  वाक्यात क्रियापद एकटेच आले असेल तर तो कोणता ना कोणता साधा काळ असतो. थोडक्यात पुढील प्रमाणे पाहू . १. वर्तमानकाळ (Present Tense)स्पष्टीकरण: जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता (सध्याच्या वेळी) घडते आहे असा बोध […]

काळ Read More »

भाषेची सुरवात

भाषा / प्राथमिक भाषा म्हणजे, भावना विचार कल्पना व अनुभव व्यक्त करण्याचे साधन होय . भाषा मुख्यतः दोन प्रकारची आहे. १. स्वाभाविक / नैसर्गिक २. कृत्रिम / सांकेतिक मनुष्यप्राण्याची म्हणजेच आपली बोलण्याची भाषा किंवा हावभावाची भाषा ही नैसर्गिक भाषा म्हणून ओळखल्या जाते. ‘भाषा’ हा शब्द ‘भाष’ या संस्कृत धातूपासून आला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा

भाषेची सुरवात Read More »

Scroll to Top