प्राणी - आवाज.
· जात्याची – घरघर
· डमरूचे – डमडम
· मेणबत्तीचे – मिनमिणणे
· टाळ्यांचा / विजेचा – कडकडाट
· हास्यांचा – गडगडाट
· पाण्याचा – खळखळाट
· नागाचा – फुत्कार
· वाऱ्याची – झुळुक
· बांगड्यांची – किणकिण
· पणतीचे – तेवणे
· चिमणीची – चिवचिव
· कोंबड्याचे – आरवणे/बांग देणे
· पाखरांचा – किलबिलाट
· गाईचे – हंबरणे
· घोड्याचे – खिंकाळणे
· मधमाशीचे – गुणगुण
· कोल्ह्याची – कोल्हेकुई
· बैलाचे – डरकणे
· शेळीचे – बें – बें
· म्हशीचे – रेकणे
· भ्रमराचे – रुणुझुणु
· पारव्याचे – घुमणे
· नगाऱ्याचे – ढमढम
· बेडकाचे – डरावणे
· यंत्राचा – खडखडाट
· विज / दिव्यांचा – लखलखाट
· धनुष्याचा – टणत्कार
· पानांची / गवताची – सळसळ
· शंखांचा – शंखनाद
· घंटेचा – घंटानाद ,घणघणाट
· समुद्रलाटांची – गाज
· घुबडाचा – घुत्कारघुत्कार .
· कोकिळेचे – कुहूकुहू
· तलवारीचा – खणखणाट
· ताशाची – तडतड
· कावळ्याची – कावकाव
· पक्ष्यांचा – कलकलाट
· पंखांची – फडफड
· कुत्र्याचे – भुंकणे
· वाघ-सिंहाची – डरकाळी
· हत्तीचे – चित्कारणे
· पावसाची – रिपरिप
· आगीची – कड