प्राणी / वस्तु - संच.
खेळाडूंचा – संघ
पक्षांचा– थवा
तारकांचा – पुंज
द्राक्षाचा केळीचा – घड
लोकांची – गर्दी
वानरांची – टोळी
संतांची – मांदियाळी
माणसांचा –घोळका /जमाव
पोळ्यांची– चवड / चळत
धान्याची– रास
करवंदाची – जाळी
दुर्वांची– जोडी
उंटाचा – तांडा
दुधाचा – रतीब
आदिवासींचा – समूह
मुंग्यांची – रांग
पेपराचा – गठ्ठा
मधमाशांचे – पोळ
किल्ल्यांचा – झोडगा
रोपांची – रोपवाटिका
जहाजांचा – काफीला
गवताची – गंज
पोत्यांची – थप्पी
भाकरीची – जवड
मेंढरांचा – हत्तीचा कळप
वारकऱ्यांची – दिंडी
दरोडेखोरांची – टोळी
सैनिकांची-तुकडी फलटण
लमानांचा – तांडा
फुलांचा – गुच्छ
गाईंचा – कळप
आंब्याची – आडत
गाणी गाणाऱ्यांचा-गाणं वृंद
पैशांचा – पाऊस
ताऱ्यांची – आकाशगंगा
सांस्कृतिक कार्यक्रमाचा – महोत्सव
ग्रंथ प्रेमींचे – साहित्य संमेलन
लोकप्रतिनिधींची – संसद
झाडाझुडपांची – वन / झाडी
अध्यक्षांचा – राजदंड
वार्षिक – अधिवेशन
घरांची – चाळ
विचारवंतांची – परिषद
वाचकांचा – मेळावा
कवितांचा – संग्रह
पणत्यांची – आरास