Hello my name is Suresh Kumhar. I have been writing essential books for competitive exams since last 3 years. I prepare the required books and practice papers accurately and have a good grip on current affairs. thank you.

लिंग / विकार / वचन

लिंग / विकार. लिंग, वचन व विभक्ती यांमुळे शब्दात जो बदल होतो त्याला विकरण असे म्हणतात. मराठी व्याकरणामध्ये ‘लिंग’ हा नामाचा एक महत्त्वाचा विकार आहे. नामाच्या रूपावरून जसा पुरुषजातीचा किंवा स्त्रीजातीचा बोध होतो, त्याला ‘लिंग’ असे म्हणतात.मराठीत मुख्य तीन लिंगे मानली जातात: १. लिंगाचे प्रकार आणि ओळख  लिंग ओळखण्याची खूण उदाहरणे पुल्लिंगी  त्या शब्दाला ‘तो’ लावता येते. तो मुलगा, तो फळा, तो डोंगर, तो

लिंग / विकार / वचन Read More »

विरामचिन्ह

विरामचिन्ह. क्र चिन्हाचे  नाव  चिन्ह केव्हा वापरतात उदाहरण 1 पूर्ण विराम  .   1 ) विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे       दाखवण्यासाठी 2 ) शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी       आद्याक्षरांपूढे तो घरी गेला . ता. क. ताजा कलम 2 आर्धविराम   ; 1 )दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात ढग खूप गर्जत होते ;पण पाऊस

विरामचिन्ह Read More »

संधी

संधी. मराठी व्याकरणामध्ये ‘संधी’ म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय. जेव्हा दोन शब्द एकमेकांना जोडले जातात तेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांत मिसळून एक नवीन वर्ण तयार होतो यालाच ‘संधी’ म्हणतात. संधीचे मुख्य ३ प्रकार पडतात १. स्वरसंधीएकमेकांपाशी येणारे दोन्ही वर्ण जर स्वर असतील तर त्याला ‘स्वरसंधी’ म्हणतात.  सामासिक शब्द विग्रह संधीचा नियम सूर्यास्त सूर्य + अस्त अ

संधी Read More »

विरुद्धार्थी शब्द

विरुद्धार्थी शब्द. येथे मराठी व्याकरणातील काही महत्त्वाचे आणि परीक्षेत वारंवार विचारले जाणारे विरुद्धार्थी शब्द दिले आहेत.  शब्द  विरुद्धार्थी शब्द अ   अमृत विष अतिवृष्टी अनावृष्टी अनुकूल प्रतिकूल अचूक चुकीचे अनिवार्य ऐच्छिक आ   आकाश पाताळ आस्तिक नास्तिक आरंभ / आदि अंत आयात निर्यात आनंद दुःख इ/उ   इहलोक परलोक विधायक विघातक उजेड काळोख उन्नती अवनती उपकार

विरुद्धार्थी शब्द Read More »

समानार्थी शब्द

समानार्थी शब्द. शब्द समानार्थी शब्द सुगम सुलभ, सोपा, सुकर शेज बिछाना, अंथरूण, शय्या वचक धाक, दरारा झोका हिंदोळा गौरव सत्कार कटी कंबर उदर पोट उपवन बगीचा, बाग, उद्यान, वाटिका क्षेम कल्याण, हित, कुशल आनंद हर्ष, मोद, तोष, आमोद अमृत पियुष, सुधा, संजीवनी अचल स्थिर, शांत, पर्वत सुरुवात आदी, आरंभ, प्रारंभ हरीण मृग, कुरंग, सारंग वाघ

समानार्थी शब्द Read More »

Scroll to Top