Hello my name is Suresh Kumhar. I have been writing essential books for competitive exams since last 3 years. I prepare the required books and practice papers accurately and have a good grip on current affairs. thank you.

प्राणी – आवाज

ध्वनीदर्शक शब्द ( प्राणी – आवाज ) महत्त्वाचे ध्वनीदर्शक शब्द (म्हणजेच आवाज)  वस्तू / प्राणी / पक्षी आवाजाचे नाव जात्याची घरघर डमरूचे डमडम नगाऱ्याचे ढमढम मेणबत्तीचे मिनमिणणे टाळ्यांचा / विजेचा कडकडाट ढगांचा / हास्यांचा गडगडाट पाण्याचा खळखळाट पावसाची रिपरिप / कडकड नागाचा फुत्कार वाऱ्याची झुळूक / घोंघावणे बांगड्यांची किणकिण पैंजणांची छुमछुम नाण्यांचा छनछनाट तलवारीचा खणखणाट

प्राणी – आवाज Read More »

भिन्न अर्थ असलेले शब्द

उच्चार एक परंतु भिन्न अर्थअसलेले शब्द. येथे उच्चार एक परंतु अर्थ भिन्न असलेल्या शब्दांची यादी दिली आहे.   शब्द अर्थ १ अर्थ २ तीर बाण नदीचा काठ हार फुलांची माळ पराभव कर हात शेतसारा (Tax) नाव होडी अभिधान (Name) वर आशीर्वाद नवरा मुलगा अंक आकडा नाटकाचा भाग पात्र भांडे नाटकातील भूमिका घाट डोंगरातील रस्ता नदीचा किनारा सुमन

भिन्न अर्थ असलेले शब्द Read More »

व्यक्ति प्रचारक शब्द

व्यक्ति प्रचारक शब्द. शब्दसमूह आणि व्यक्तिवाचक शब्द  क्रमांक शब्दसमूह (स्पष्टीकरण) एक शब्द (व्यक्ती / जागा) १ उंचावर बांधलेली निरीक्षणाची जागा मचान २ स्वतःचा घोडा घेऊन लष्करी नोकरी करणारा शिलेदार ३ बैलांच्या तांड्यावरचा मुख्य लमाण तांडेल ४ घोंगड्या विणण्याचे काम करणारा इसम सणगर ५ शक्यतो घराबाहेर न पडणारा माणूस घरकोंबडा ६ मूर्खपणाचे सल्ले देणारा माणूस उंटावरचा

व्यक्ति प्रचारक शब्द Read More »

मराठी कवि / लेखक – विशेष

आत्मचरित्र. प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची आत्मचरित्रे  क्रमांक प्रसिद्ध व्यक्ती आत्मचरित्राचे नाव १ प्रकाश आमटे प्रकाशवाटा २ दादा कोंडके एकटा जीव ३ ए.पी.जे. अब्दुल कलाम अग्निपंख (Wings of Fire) ४ राजू शेट्टी शिवार ते संसद ५ डॉ. नरेंद्र जाधव आमचा बाप आणि आम्ही ६ सिंधुताई सपकाळ मी वनवासी ७ मलाला युसूफझाई आय एम मलाला ८ अनिल

मराठी कवि / लेखक – विशेष Read More »

प्राणी / वस्तु – संच

प्राणी / वस्तु – संच. महत्त्वाचे समूहदर्शक शब्द (प्राणी/वस्तू/व्यक्ती)  क्रमांक समूह (प्राणी/वस्तू/व्यक्ती) समूहदर्शक शब्द १ खेळाडूंचा संघ २ पक्ष्यांचा थवा ३ तारकांचा पुंज ४ द्राक्षांचा / केळींचा घड / घोस ५ लोकांची / माणसांची गर्दी / जमाव ६ वानरांची टोळी ७ संतांची मांदियाळी ८ माणसांचा घोळका / जमाव ९ पोळ्यांची / नोटांची चवड / चळत

प्राणी / वस्तु – संच Read More »

Scroll to Top