अलंकार

) यमक अलंकार  –  कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने पुन्हा आल्यास यमक अलंकार होतो

उदा सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो

        मना सज्जना भक्ती पंथेची जावे | तरी श्रीहरी पाविजेते स्वभावे

 

) अतिशयोक्ती अलंकार  एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे याला अतिशय युक्ती असे म्हणतात

उदा तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात

        ती रडली समुद्राच्या समुद्र.

 

3) रूपक अलंकार  जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो

उदा कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा

        काय बाहेर सांगे स्वामीची ती दृष्टी अमृताची दृष्टी मज देई

        लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसे मूर्ती घडते.

 

४.) उत्प्रेक्षा अलंकार उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शविण्यासाठी जणू, काय, गमे, वाटे, बासे, की यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो

उदा हा आंबा जणू साखरच  

       त्याच्या अक्षर जणू काय मोतीच.  

       ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.

 

५.) अनुप्रास अलंकार कवितेच्या चरणात एकाच अक्षराचे पुनर्वती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास अनुप्रसलंकार म्हणतात

उदा बालिशभाऊ बायकांमध्ये बडबडला

        गडद .निळे गडद निळे भरूणी आले .

 

६.) उपमा अलंकार  दोन वस्तूंमधील साम्य सोबत चमकृती पूर्ण रीतीने वर्णन केले जाते तेव्हा उपमा अलंकार होतो

उदा मुंबईचे घरे मात्र लहान कबुतरांच्या कुरड्या सारखी

        आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे

 

७.) श्लेष अलंकार एकच वाक्य एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमक शब्द चमत्कृती निर्माण होते तेव्हा श्लेष अलंकार होतो

उदा काय नाही पडलोय , पडलोय म्हणजे रस्त्यात पडणे किंवा झोपणे एकच शब्द दोन अर्थाने वापरलेला असणे.


८.) अपन्हूती अलंकार . अपन्हूती म्हणजे झाकणे किंवा लपवणे उपमान हे उपमेयाचा निषेध करत ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपन्हूती  अलंकार होतो

उदा – मानेला उचली तो बाळ मानेला उचली तो नाही ग बाई फणा काढूतो .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top