काळ

सर्वात महत्त्वाचे काम वाक्यामध्ये क्रियापद करते. आपल्याला वाक्याचा काळ क्रियापदामुळेच समजला जातो. काळाचे प्रमुख तीन प्रकार आहे. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ 

काळ कसा ओलखायचा – वाक्यात क्रियापद एकटेच आले असेल तर तो कोणता ना कोणता साधा काळ असतो. 

साधा वर्तमान काळ लिहतो, पळते, वाचतो इ. 

साधा भूतकाळ – लिहिले, पळाली, वाचले इ. 

साधा भविष्यकाळ – लिहील, पळेल, वाचेल इ.

संयुक्त क्रियापदाचा चालू/पूर्ण/रिती काळ असतो. परंतु साधा काळ कधीच नसतो.

रिती काळ

रिती वर्तमानकाळ – असतो, असते, असतात.

रिती भूतकाळ – असे, असू इ.

रिती भविष्यकाळ जाईल, जातील इ. –

थोडक्यात पुढील प्रमाणे पाहू .

१. वर्तमानकाळ २. भूतकाळ ३. भविष्यकाळ

वर्तमानकाळ : क्रिया चालू आहे याचा बोध होतो.

उदा : १. मी आंबा खातो. २. तो पत्र लिहतो.

२. भूतकाळ : क्रिया पाठीमागील काळात घडली आहे असा बोध होतो.

उदा : १. मी आंबा खाल्ला होता. २. मी पत्र लिहीत होतो.

3.भविष्यकाळ : क्रिया पुढे घडेल याचा बोध होतो.

उदा : १. मी आंबा खाईन २. मी पत्र लिहीन

वरील काळाच्या तीन प्रकारावरून खालील काळाचे चार उपप्रकार पडतात ते पुढील प्रमाणे

 

चालू घडामोडी

( परीक्षाभिमुख संदर्भ )
99
0 फक्त
  • लोकराज्य संदर्भ
  • राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय
  • वन लाईनर ( PDF )
  • खेळ आणि पुरस्कार
  • नियुक्त्या / पुस्तक लेखक

मराठी व्याकरण

थोडक्यात महत्वाचे
120
49 फक्त
  • वर्णमाला
  • शब्दसिद्धी
  • विभक्ती / समास
  • काळ आणि प्रकार
  • पुस्तक आणि लेखक

सरळ सेवा

ओळख स्पर्धेची
250
199 फक्त
  • परीक्षांची माहिती
  • वैयक्तिक मार्गदर्शन
  • व्हीआयपी मेंबरशिप
  • सर्व विषयाच्या नोट्स
  • चालू घडामोडी मासिक

1 thought on “काळ”

  1. Pingback: Tense and Types of Tense in Marathi 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top