लिंग / विकार .

लिंग, वचन व विभक्ती यांमुळे शब्दात जो बदल होतो त्याला विकरण असे म्हणतात.

 

१ पुल्लिंगी : नामाच्या रूपावरून जर पुरुषोत्वाचा बोध होत असेल तर त्यास पुल्लिंगी असे
म्हणतात. पुल्लिंगी ओळखण्यासाठी तो या सर्वनामाचा वापर करतात.

उदा.- मुलगा, वाडा, वाघगणेश इ.

 

२ स्त्रीलिंगी : नामाच्या रूपावरून जर स्त्रीत्वाचा बोध होत असेल तर त्याला स्त्रीलिंगी असे
म्हणतात. स्त्रीलिंगी ओळखण्यासाठी ती या सर्वनामाचा वापर करतात.

उदा.- मुलगी, अश्विनी, वाघिण इ. 

 

३ नपुंसकलिंगी : नामाच्या रूपावरून जर
पुरुषतत्वाचा किंवा स्त्रीत्वाचा बोध होत नसेल तर
, त्याला
नपुंसकलिंगी असे म्हणतात. नपुसकलिंगी ओळखण्यासाठी ते या सर्वनामाचा वापर करतात.
उदा.- घर, वासरू,
मांजर इ.
          

 

पुल्लिंग

 

बोकड

 

खोंड

 

मुलगा 

 

पुत्र 

 

विद्वान 

उंट

 

बेडूक 

 

विदुर

 

साधू 

 

काळवीट 

 

गोप

स्त्रीलिंग

 

शेळी 

 

कालवड 

 

सून 

 

कन्या  

 

विदुषी 

सांडणी 

 

बेडकी

 

 विधवा

 

 साध्वी 

 

हरिण 

 

गोपी

पुल्लिंग

 

बोका 

 

सासरा 

 

वर 

 

माळी 

 

मोर 

लोटा 

 

वानर 

 

भगवान 

 

पत्रकार 

 

पोपट  

 

आरसा 

स्त्रीलिंग

 

भाटी 

 

सासू 

 

वधू  

 

माळीण  

 

लांडोर 

लोटी 

 

वानरीन 

 

भगवती 

 

पत्रकर्ती 

 

मैना 

 

आरशी 

            

वचन.

व्याख्या : नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक धर्म आहे
त्यास वचन असे म्हणतात
 

मराठी मध्ये दोन वचने मानली जातात 

एकवचननामाच्या स्वरूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो
तेव्हा ते एक वचन असते उदाहरणार्थ ससा नदी घर मासा गाय फूल
, इत्यादी 

 

अनेकवचननामाच्या स्वरूपावरून जेव्हा एकापेक्षा जास्त
संख्यांचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असते उदाहर नद्या घरे
  मासे गाई . इत्यादी 

 

खालील उदाहरण अभ्यासा . 

 

एकवचन

 

वासरू 

 

रेघ 

 

पाखरू 

 

फळा

 

लिंबू 

 

देव 

 

रस्ता 

 

झाड 

अनेकवचन

 

वासरे 

 

रेघा 

 

पाखरे 

 

फळे 

 

लिंबे 

 

देव 

 

रस्ते 

 

झाडे 

एकवचन

 

घोडा

 

लाडू 

 

पुस्तक 

 

काच 

 

काका 

 

बटाटा 

 

खांब  

 

मोती

अनेकवचन

 

घोडे 

 

लाडू 

 

पुस्तके 

 

काचा 

 

काका 

 

बटाटे

 

खांब 

 

मोते

एकवचन

 

पेढा 

 

शत्रु 

 

पीस 

 

भाषा 

 

गहू 

 

घुस 

 

दिवस 

 

डबा  

अनेकवचन

 

पेढे 

 

शत्रु 

 

पिसे 

 

भाषा 

 

गहू 

 

घूशी 

 

दिवस

 

डबे

 

  

 

 

वचनासंबंधी विशेष गोष्टी

 

नामांच्या तीन प्रकारांपैकी सामान्यनामांची अनेकवचने होतात. विशेषनामांची व भाववाचक नामांची अनेकवचने होत नाहीत.

 

Ø कधी कधी व्यक्ती एक असूनही त्या व्यक्तीबद्दल आदर दाखविण्यासाठी आपण त्या व्यक्तीबद्दल अनेकवचनी            प्रयोग करतो.

उदाहरणार्थ १  गुरुजी आताच शाळेत आले.

             २.मुख्यमंत्री शाळेस भेट देणार आहेत.

अशा वेळी त्यास आदरार्थी अनेकवचन किंवा आदरार्थी बहुवचन म्हणतात. असा आदर दाखविण्यासाठी राव, जी, पंत, साहेब, महाराज यासारखे शब्द जोडतात.

उदाहरणार्थ गोविंदराव, विष्णुपंत, गोखलेसाहेब इत्यादी.

 

Ø स्त्रियांच्या नावासमोर बाई, ताई, माई, आई, काकू इत्यादी शब्द येतात.

              उदाहरणार्थराधाबाई, शांताबाई, जानकीकाकू इत्यादी

 

Ø काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात.

              उदाहरणार्थडोहाळे, कांजिण्या, शहारे, क्लेश, हाल, रोमांच इत्यादी.

 

Ø विपुलता दाखविण्यासाठी काही शब्दांचे एकवचन वापरतात.

            उदाहरणार्थ १. यंदा-खुप आंबा पिकला, २. शेटजींच्या जवळ खूप पैसा आहे,

                           ३. पंढरपुरात यंदा लाख माणूस जमले होते.

 

Ø जोडपे, त्रिकुट, आठवडा, पंचक, डझन, शत, सहस्त्र, लक्ष, कोटी या शब्दांमधून अनेकत्वाचा बोध होतो, तरीही         तेवढ्या संख्येचा एक गट मानून ते एकवचनी वापरले जातात.

 

Ø अनेक गट मानले तर मात्र अनेकवचनी वापरतात. तसेच ढीग, रास, समिती, मंडळ, सैन्य वगेरे शब्दांतील समूह हा एकच मानला जात असल्यामुळे ती एकवचनी ठरतात. मात्र समूह अनेकवचनी मानले तर ते अनेकवचनी ठरतात

 

Ø अधिक सलगी किंवा जवळीक दाखवायची असेल तेव्हा मोठ्या व्यक्तींबाबतही एकवचन वापरण्यात येते.

 

उदाहरणार्थ१. दादा शाळेतून आला. २ वाहिनी उदया येणार आहे 

                  ३ दादा गावाला गेला 

 

कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेक वचनकारान्त होते. – आंबा – आंबे

कारान्त शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे रुपे दोन्ही वचनात सारखीच असतात. लाडू – लाडू

कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन केव्हाकारान्त तर केव्हाकारान्त होते.वेळ – वेळा

           

कारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामांचे अनेकवचन एक वचनासारखेच असते.

    उदाभाषा

कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचनयाकारान्त होते.नदी – उदा नद्या

कारान्त स्त्रीलिंगी अनेक वचनवाकारान्त होते.ऊ – उदा ऊवा

काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात. त्यांचे एकवचन होत नाही.

उदाहरण कांजीन्या डोहाळे कोरा क्लेश हाल रोमांच . 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top