आत्मचरित्र.
प्रकाशवाटा – प्रकाश आमटे
एकटा जीव – दादा कोंडके
अग्नीपंख – ए.पी.जे. अब्दुल कलाम
राजू शेट्टी – शिवार ते संसद
नरेंद्र जाधव – आमचा बाप आणि आम्ही
सिंधुताई सपकाळ – मी वनवासी
मलाला युसुजाई – आय एम् मलाला
स्वतःविषयी – अनील अवचट
लालकृष्ण अडवाणी- माय कंट्री माय लाईफ
अण्णा हजारे – माझे गाव माझे तीर्थ
पी एम संगमा – बियोंड रीजर्वेशन
मुसाफिर – अच्च्युत गोडबोले
जेव्हा माणूस जागा होतो-गोदावरी परुळेकर
राजमाता – वि स वाळिंबे
उपरा- लक्ष्मण माने.
उचल्या- लक्ष्मण गायकवाड
लेखक - साहित्य.
è संत एकनाथ – भागवत
è बंकिमचंद्र चॅटर्जी – आनंदमठ
è रा ग कडकरी – एकच प्याला
è संत तुकडोजी महाराज – ग्रामगीता
è विनोबा भावे–गीताई / महाराष्ट्र धर्म
è रणजीत देसाई-स्वामी श्रीमान योगी
è संत तुकाराम – अभंग गाथा
è संत रामदास-दासबोध मनाचे श्लोक
è मोरोपंत – केकावली
è रवींद्रनाथ टागोर – गीतांजली
è लोकमान्य टिळक – गीता रहस्य
è विशाखादत्त – मुद्राराक्षस
è विश्राम बेडेकर – रणांगण
è शिवाजी सावंत – मृत्युंजय छावा
è वि वा शिरवाडकर – नटसम्राट विशाखा
è कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – द्रोपदी / कीचकवध
è शंकरराव खरात – तराळ अंतराळ
è नामदेव धसाळ – गोलपिठा
è वाल्मिकी – रामायण
è ग. दी . माडगूळकर – गीत रामायण
è व्यासमुणी – महाभारत
è मुकुंदराज – विवेकसंदू
è वि .स .खांडेकर – ययाती
è कालिदास – शाकुंतल मेघदूत
è वामन पंडित – यथार्थदीपिका
è लक्ष्मण माने – उपरा
è शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे
è बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर
è मुक्ती संग्राम – शंकरराव खरात
è आय डेअर – किरण बेदी
è भालचंद्र नेमाडे – हिंदू / कोसला / बिढार
साहित्यिक - विशेष नावे ( टोपण नावे )
· आनंदघन – लता मंगेशकर
· संत नामदेव – नामदेव दामाशेटी शिंपी
· मोरोपंत – मोरोपंत रामचंद्र पराडकर
· अज्ञातवासी – दिनकर गंगाधर केळकर
· केशवसुत – कृष्णाजी केशव दामले
· गोविंद – गोविंद त्र्यंबक दरेकर
· गीतरामायणकार – ग. दि. मांडगूळकर
· बालगंधर्व – नारायण राजहंस
· सानेगुरुजी – पांडुरंग सदाशिव साने
· माधवानुज – काशिनाथ हरी मोडक
· दत्त – दत्तात्रय कोंडो घाटे
· फुलामुलांचे कवी. – ना. वा. टीळक
· गिरीश,- शकर केशव कानेटकर
· दिवाकर – शंकर काशिनाथ गर्गे
· नाथमाधव – द्वारकानाथ माधव पितळे
· विनायक – विनायक जनार्दन करंदीकर
· रानकवी – ना. धो. महानोर
· राजकवी – भा. रा. तांबे
· ग्रेस – माणिक गोडघाटे
· यशवंत – यशवंत दिनकर पेंढारकर
· संत एकनाथ -एकनाथ सूर्यनारायण पंत
· अनिल – आत्माराम रावजी देशपांडे
· चंद्रशेखर – चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे
· गोविंदाग्रज – राम गणेश गडकरी
· लोकहितवादी – गोपाळ हरी देशमुख
· केशवकुमार – प्रल्हाद केशव अत्रे
· बाळकराम – राम गणेश गडकरी
· बी – नारायण – मुरलीधर गुप्ते
· मनमोहन – गोपाळ नरहर नातू
· धनुर्धारी – रा. वि. टिकेकर
· महाराष्ट्र कवी – यशवंत दिनकर पेंढारकर
· संत रामदास – नारायण सूर्याजीपंत ठोसर
· संत तुकाराम – तुकाराम बोल्होबा आंबिले
· आरती प्रभू – चिंतामण त्र्यंबक खानोलकर
· तुकडोजी महाराज – माणिक बंडोजी ठाकूर
· बालकवी / निसर्ग कवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे
· माधव ज्युलिअन – माधव त्र्यंबक पटवर्धन
· संत ज्ञानेश्वर – ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी
· पठ्ठे बापूराव – श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी
· विंदा करंदीकर – ‘गोविंद विनायक करंदीकर
· संत गाडगे महाराज – डेबूजी झिंगराजी जाणोरकर